Ad will apear here
Next
ऑनलाइन बँकिंगच्या जगात + ऑनलाईन शॉपिंगच्या जगात
सध्याच्या संगणक युगात ऑनलाईन बँकिंग व्यवहाराची सुविधा देशातील बहुतेक बँकांनी दिली. या प्रक्रियेलाच 'नेटवर्किंग' म्हणतात. या सुविधेमुळे खातेदाराला २४ तास व आठवड्याचे सर्व दिवस व्यवहार करता येतात. हे सर्व कसे कारावे याविषयी 'ऑनलाईन बँकिंगच्या जगात'मधून नरेंद्र आठवले व सुजाता आठवले यांनी मार्गदर्शन केले आहे. 

ऑनलाइन बँकिंग अकाऊंट सुरु करणे, ऑनलाइन स्टेटमेंट पाहणे, ऑनलाईन फिक्स्ड व रिकरिंग अकाऊंट काढणे, पैसे ट्रान्स्फर करणे, डीटीएच रिचार्ज करणे, मोबाईल रिचार्ज करणे, हॉटेलची माहिती घेणे, रूम बुक करणे आदी कामे ऑनलाइन कशी करावी, हे यात सांगितले आहे. 

आता ऑनलाइन शॉपिंग ही नवलाईची गोष्ट राहिलेली नाही, तरी अनेकांना याबाबत वरवरची माहिती असते. इंटरनेटद्वारे खरेदी कशी करायची, ओएलएक्सवर जाहिरात कशी पोस्ट करावी व खरेदी कशी करावी याबद्दलही आठवले यांनी 'ऑनलाइन शॉपिंगच्या जगात'मधून मार्गदर्शन केले आहे.





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EYPDAZ
Similar Posts
रिकामा कॅनव्हास भारतीय स्त्रीची प्रतिमा पूर्वीपासून सहनशील, आज्ञाधारक, कुटुंबवत्सल अशी आहे. या प्रतिमेतील स्त्रीचे दर्शन अमृता प्रीतम यांच्या 'रिकामा कॅनव्हास' या कथासंग्रहातून दिसते. मात्र, या कथा स्त्रीवादी असल्या तरी यातील स्त्री कुमकुवत नाही, परीस्थितीचे रडगाणे न गाता त्यावर मत करून धैर्यशीलतेचे दर्शन घडविणारी आहे
मंत्रात्मक श्लोक दैंनदिन जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणींच निवारण करण्यासाठी प.प. टेंबेस्वामी महाराजांनी रचलेले हे विविध मंत्र संकलित स्वरुपात त्यांच्या अनुष्ठान पद्धती, यंत्र आणि अर्थासहित विवरणासह प्रसिद्ध केल्याबद्दल प्रकाशकांचे प्रथम आभार..!!  बऱ्याचदा मंत्र साधना करणाऱ्या कित्येकांची अशी तक्रार असते की
कर्दळीवन एक अनुभूती... कर्दळीवन या स्थानाला दत्त संप्रदायात महत्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणी श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान आहे. अन्य अनेक पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक संदर्भ या स्थानाला आहेत. या ठिकाणाला भेट दिल्यावर एक वेगळी, दिव्य अनुभूती होते, असे दत्तभक्त सांगतात. दुर्गम, सोयीसुविधांचा
यशाचे हुकमी एक्के उद्योग - व्यवसायात कर्तुत्व गाजवणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा ऐकणे ही प्रेरणादायक गोष्ट असते. हा अनुभव श्वेता गानू यांनी सांगितलेल्या १८ उद्योजकांच्या कथा वाचताना येतो. या पुस्तकातील प्रत्येक उद्योजकाची पार्श्वभूमी वेगळी आहे. मात्र त्यांचा संघर्ष, मेहनत निश्चितच सारखी आहे.  मधुकर देवधर, शंतनू

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language